Rohit pawar: रोहित पवारांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड ।maharashtra cricket association। sakal
2023-01-08 28
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोशिएशनच्या सदस्यपदाची निवडणूक पार पडली.